फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश लिरिक्स Phite Andharache Jaale Lyrics
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश
रान जागे झाले सारे,
पायवाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी,
संगे जागल्या सावल्या एक अनोखे लावण्य,
आले भरास भरास दंव पिऊन नवेली झाली,
गवताची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या
ओठी क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
Phite Andharache Jaale / फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश lyrics
विनम्र निवेदन: वेबसाइट को और बेहतर बनाने हेतु अपने कीमती सुझाव नीचे कॉमेंट बॉक्स में लिखें व इस ज्ञानवर्धक ख़जाने को अपनें मित्रों के साथ अवश्य शेयर करें। यदि कोई त्रुटि / सुधार हो तो आप मुझे यहाँ क्लिक करके ई मेल के माध्यम से भी सम्पर्क कर सकते हैं। धन्यवाद।
Post a Comment
Post a Comment